तुमच्या लोन आवश्यकता आम्हाला सांगा

माझे निवासी स्टेटस

होम लोन आवश्यक डॉक्युमेंट्स चेकलिस्ट, प्रोसेसिंग फी, शुल्क

होम लोन डॉक्युमेंट

वेतनधारी व्यक्तींसाठी

होम लोन मंजुरीसाठी, तुम्हाला सर्व अर्जदार/सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्ससह पूर्ण आणि स्वाक्षरीकृत होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म सादर करणे आवश्यक आहे. होम लोन डॉक्युमेंट्स तपासा

डॉक्युमेंटची यादी
 

A अ.क्र. अनिवार्य डॉक्युमेंट्स
  1 PAN कार्ड किंवा फॉर्म 60 ( जर कस्टमर कडे PAN कार्ड नसल्यास)
B अ.क्र. व्यक्तीचे कायदेशीर नाव आणि वर्तमान पत्ता यांची पुष्टी करणारे अधिकृत वैध डॉक्युमेंटचे (OVD) वर्णन*[खालीलपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट सादर केले जाऊ शकते] ओळख पत्ता
  1 पासपोर्ट, ज्याची वैधता संपलेली नाही. Y Y
  2 कालबाह्य न झालेला चालक परवाना. Y Y
  3 निवडणूक/मतदार ओळखपत्र Y Y
  4 NREGA ने राज्य सरकारच्या अधिकाऱ्याची रीतसर सही करून जारी केलेले जॉब कार्ड Y Y
  5 जन्म आणि पत्ता यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर द्वारे जारी पत्र. Y Y
  6 आधार क्रमांक प्राप्त असल्याचा पुरावा (स्वैच्छिकरीत्या प्राप्त) Y Y


जर वर नमूद केलेले डॉक्युमेंट्स जारी झाल्यानंतर नावात काही बदल होत असेल, आणि जर या बदलाच्या स्वरूपात राज्य सरकार द्वारे जारी केलेले विवाहाचे सर्टिफिकेट दिले जात असेल किंवा राजपत्र अधिसूचनेद्वारे बदलाची सूचना दिली जात असेल तर मुख्य डॉक्युमेंट OVD म्हणून गृहित धरले जाईल.

  • मागील 3 महिन्यांच्या सॅलरी स्लिप्स
  • पगार जमा झाल्याचे दर्शवणारे गेल्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट्स
  • नवीनतम फॉर्म-16 आणि IT रिटर्न्स

नवीन घरांसाठी:
 

  • अलॉटमेंट लेटर / खरेदीदार करारांची कॉपी
  • डेव्हलपरला अदा केलेल्या पेमेंटच्या पावत्या

 

रिसेल होम करिता:
 

  • प्रॉपर्टी डॉक्युमेंटच्या मागील चेनसह टायटल डीड्स
  • विक्रेत्यास अदा केलेल्या सुरुवातीच्या पेमेंटची पावती
  • विक्री कराराची कॉपी (आधीपासूनच अस्तित्वात असल्यास)

 

घर बांधण्यासाठी:
 

  • प्लॉटचे टायटल डीड्स 
  • प्रॉपर्टीवर कोणताही भार नसल्याचा पुरावा
  • स्थानिक प्राधिकरणांनी मंजूर केलेल्या प्लॅनची कॉपी
  • आर्किटेक्ट / सिव्हिल इंजिनीअर द्वारे बांधकामाच्या अंदाजित खर्चाचे डॉक्युमेंट

  • स्वत:च्या योगदानाचा पुरावा
  • सध्याचा रोजगार एक वर्षापेक्षा कमी असेल तर रोजगार करार / नियुक्ती पत्र
  • कोणत्याही चालू लोनचे रिपेमेंट दर्शविणारे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • सर्व अर्जदार / सह-अर्जदारांचे पासपोर्ट आकाराचे फोटो ॲप्लिकेशन फॉर्मवर जोडलेले आणि त्यावर सही केली असली पाहिजे.
  • एच डी एफ सी लि. च्या नावे प्रोसेसिंग फी चा चेक.

सर्व डॉक्युमेंट स्वतः प्रमाणित करणे आवश्यक आहे. उपरोक्त यादी केवळ निर्देशित आहे आणि अतिरिक्त डॉक्युमेंटची मागणी केली जाऊ शकते.
 

होम लोन शुल्क आणि फी

वेतनधारी व्यक्तींसाठी

घेतलेल्या लोनच्या स्वरुपानुसार देय असलेल्या होम लोन फी आणि शुल्क / आऊटगोईंग्सची सूचक लिस्ट येथे दिली आहे (*). होम लोन डॉक्युमेंट्स तपासा

प्रोसेसिंग फी

लोन रकमेच्या 0.50% पर्यंत किंवा ₹3,000, जे जास्त असेल, अधिक लागू टॅक्स.
किमान रिटेन्शन रक्कम: लागू फी च्या 50% किंवा ₹3,000 + लागू टॅक्स जे जास्त असेल.

बाह्य मतानुसार फी

वकील / तांत्रिक मूल्यांकनकार यांच्या कडून बाह्य मत विचारात घेण्यावरील फी, परिस्थितीनुसार विशिष्ट प्रकरणास लागू असलेल्या वास्तविक आधारावर देय आहे. अशी फी थेट संबंधित वकील / तांत्रिक मूल्यांकनकारास प्रदान केलेल्या सहाय्यासाठी द्यावी लागेल.

प्रॉपर्टी इन्श्युरन्स

थकित लोनच्या कालावधी दरम्यान पॉलिसी सर्व काळ कार्यरत ठेवण्यासाठी कस्टमरला प्रीमियमची रक्कम थेट इन्श्युरन्स प्रदात्यांकडे, त्वरित आणि नियमितपणे भरावी लागेल.

विलंबित पेमेंटच्या कारणामुळे शुल्क

इंटरेस्ट किंवा EMI च्या विलंबित पेमेंट करिता कस्टमर प्रति वर्ष 24% पर्यंत अतिरिक्त इंटरेस्ट देण्यास जबाबदार असेल.

आकस्मिक शुल्क

प्रीमियम वेळेवर न भरणाऱ्या कस्टमरकडून देय वसूल करण्याच्या संबंधात कराव्या लागू शकणाऱ्या किंमत, शुल्क, खर्च आणि इतर रकमेसाठी आकस्मिक शुल्क आणि खर्च आकारले जातात. पॉलिसीची कॉपी कस्टमर द्वारा संबंधित शाखेकडून विनंतीनुसार प्राप्त केली जाऊ शकते.

वैधानिक / नियामक शुल्क

स्टॅम्प ड्युटी / MOD/ MOE / सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया (CERSAI) किंवा अशा इतर वैधानिक / नियामक संस्था आणि लागू टॅक्स यांच्या संबंधातील वरील सर्व लागू शुल्क (किंवा रिफंड करण्यात आल्यास) पूर्णपणे कस्टमरला द्यावे लागतील. तुम्ही अशा सर्व शुल्कांसाठी CERSAI च्या वेबसाईटला भेट देऊ शकता येथे www.cersai.org.in

अन्य शुल्क

प्रकार शुल्क
चेक अनादर शुल्क  ₹300**
डॉक्युमेंटची यादी ₹ 500 पर्यंत
डॉक्युमेंटची फोटोकॉपी ₹ 500 पर्यंत
PDC स्वॅप ₹ 500 पर्यंत
डिस्बर्समेंट चेक रद्द करण्याचे शुल्क डिस्बर्समेंट नंतर ₹ 500 पर्यंत
मंजुरी मिळाल्यापासून 6 महिन्यांनंतर लोन चे पुनर्मूल्यांकन ₹ 2, 000 पर्यंत अधिक लागू टॅक्स
एच डी एफ सी मॅक्सव्हान्टेज स्कीम अंतर्गत तात्पुरते प्रीपेमेंट रिव्हर्सल रिव्हर्सलच्या वेळी 250/- अधिक लागू टॅक्स/वैधानिक आकारणी

हाऊसिंग लोन्स

A. परिवर्तनीय इंटरेस्ट रेट लागू होण्याच्या काळात ॲडजस्टेबल रेट लोन (ARHL) आणि कॉम्बिनेशन रेट होम लोन ("CRHL") सह-दायित्वांसह किंवा सह-दायित्वांशिवाय वैयक्तिक कर्जदारांना मंजूर केलेल्या लोनसाठी, बिझनेस हेतूसाठी मंजूर केल्याशिवाय कोणत्याही स्त्रोतांद्वारे* केलेल्या पार्ट किंवा पूर्ण प्रीपेमेंटच्या कारणामुळे कोणतेही प्रीपेमेंट शुल्क देय असणार नाही**.
B. निश्चित इंटरेस्ट रेट लागू करण्याच्या कालावधी दरम्यान फिक्स्ड रेट लोन ("FRHL") आणि कॉम्बिनेशन रेट होम लोन ("CRHL") सह-दायित्वांसह किंवा त्याशिवाय मंजूर केलेल्या सर्व लोनसाठी, प्रीपेमेंट शुल्क 2% रेटने आकारले जाईल, तसेच जेव्हा पार्ट किंवा पूर्ण प्रीपेमेंट स्वत:च्या स्रोतांद्वारे केले जात असेल तेव्हा वगळता पार्ट किंवा पूर्ण प्रीपेमेंटच्या कारणाने प्रीपेड असलेल्या रकमेचे लागू टॅक्स/वैधानिक आकारणी लागू असेल*.


 

बिझनेस लोन म्हणून वर्गीकृत नॉन-हाऊसिंग लोन्स आणि लोन्स**

A. परिवर्तनीय इंटरेस्ट रेट लागू होण्याच्या काळात ॲडजस्टेबल रेट लोन (ARHL) आणि कॉम्बिनेशन रेट होम लोन ("CRHL") सह-दायित्वांसह किंवा त्याशिवाय मंजूर केलेल्या सर्व लोन्ससाठी, प्रीपेमेंट शुल्क 2% च्या रेटने आकारले जाईल अधिक भाग किंवा पूर्ण प्रीपेमेंटच्या कारणाने अशा रकमेच्या लागू टॅक्स/वैधानिक आकारणी.
बिझनेसच्या उद्देशांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना मंजूर केलेल्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टी / होम इक्विटी लोनवर आंशिक किंवा पूर्ण प्रीपेमेंट मुळे कोणतेही प्रीपेमेंट शुल्क देय नाही**
B. निश्चित इंटरेस्ट रेट लागू करण्याच्या कालावधी दरम्यान फिक्स्ड रेट लोन ("FRHL") आणि कॉम्बिनेशन रेट होम लोन ("CRHL") सह-दायित्वांसह किंवा त्याशिवाय मंजूर केलेल्या सर्व लोन्ससाठी, प्रीपेमेंट शुल्क 2% च्या रेटने आकारले जाईल अधिक पार्ट किंवा पूर्ण प्रीपेमेंटच्या कारणाने अशा रकमेच्या लागू टॅक्स/वैधानिक आकारणी.

 

 


स्वत:चे स्रोत:
 *या उद्देशासाठी "स्वत:चे स्रोत" म्हणजे बँक/HFC/NBFC किंवा फायनान्शियल संस्थेकडून लोन घेण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही स्रोत.

बिझनेस लोन्स: **खालील लोन्स बिझनेस लोन्स म्हणून वर्गीकृत केले जातील:

  1. LRD लोन्स
  2. बिझनेसच्या उद्देशासाठी प्रॉपर्टी / होम इक्विटी वरील लोन म्हणजेच खेळते भांडवल, लोन एकत्रितकरण, बिझनेस लोनचे रिपेमेंट, बिझनेसचा विस्तार, बिझनेस मालमत्ता प्राप्त करणे किंवा फंड्सचा समान अंतिम वापर.
  3. नॉन-रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज्
  4. नॉन-रेसिडेन्शियल इक्विटी लोन
  5. बिझनेसच्या उद्देशासाठी टॉप-अप लोन म्हणजेच खेळते भांडवल, लोन एकत्रितकरण, बिझनेस लोनचे रिपेमेंट, बिझनेसचा विस्तार, बिझनेस मालमत्ता प्राप्त करणे किंवा फंड्सचा समान अंतिम वापर.

कर्जदाराला असे डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे जे एच डी एफ सी लोनच्या प्रीपेमेंटच्या वेळी निधीच्या स्त्रोत निश्चित करण्यासाठी योग्य आणि अनुरुप ठरतील.

एच डी एफ सी च्या प्रचलित पॉलिसींनुसार प्रीपेमेंट शुल्क बदलाच्या अधीन आहेत आणि त्यानुसार वेळोवेळी बदलू शकतात जे येथे सूचित केले जाईल www.hdfc.com.

आम्ही आमच्या विद्यमान कस्टमरला होम लोनवर (स्प्रेड बदलून किंवा स्कीम स्विच करून) आमच्या कन्व्हर्जनच्या सुविधेद्वारे लागू इंटरेस्ट रेट कमी करण्याची ऑफर देतो. साधारण फी भरून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता किंवा तुमचे मासिक हप्ते (EMI) किंवा लोन कालावधी कमी करण्याचा पर्याय निवडू शकता. अटी लागू. आमच्या कन्व्हर्जन सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि उपलब्ध विविध पर्यायांबद्दल चर्चा करण्यासाठी येथे क्लिक करा तुम्हाला कॉल करण्यास आम्हाला अनुमती देण्यासाठी किंवा आमच्या विद्यमान ग्राहकांसाठी ऑनलाईन ॲक्सेस, तुमच्या होम लोन अकाउंटची माहिती मिळवण्यासाठी 24x7. एच डी एफ सी च्या विद्यमान कस्टमर्सना कन्व्हर्जनचे खालील पर्याय उपलब्ध आहेत:
 

प्रॉडक्ट/सर्व्हिसचे नाव आकारलेली फी / शुल्काचे नाव केव्हा देय असेल फ्रिक्वेन्सी रुपयांमध्ये रक्कम

परिवर्तनीय रेट लोन्स मध्ये कमी रेट कडे स्विच करणे (हाऊसिंग/एक्सटेंशन/रिनोव्हेशन)

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक स्प्रेड बदलावर कन्व्हर्जनच्या वेळी मुख्य थकित आणि वितरित न झालेल्या रकमेच्या (जर असल्यास) 0.50% पर्यंत किंवा कॅप ₹50000 अधिक कर यापैकी जे कमी असेल.

फिक्स्ड रेट लोन मधून परिवर्तनीय रेट लोनवर स्विच करणे (हाऊसिंग / एक्सटेंशन / सुधारणा)

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर एकदा कन्व्हर्जनच्या वेळी मुख्य थकित आणि वितरित न झालेल्या रकमेच्या (जर असल्यास) 0.50% पर्यंत किंवा कॅप ₹50000 अधिक कर यापैकी जे कमी असेल.

कॉम्बिनेशन रेट होम लोन फिक्स्ड रेट मधून परिवर्तनीय रेट मध्ये स्विच करणे

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर एकदा कन्व्हर्जनच्या वेळी मुख्य थकित आणि वितरित न झालेल्या रकमेच्या (जर असल्यास) 1.75% अधिक कर.

कमी रेट मध्ये स्विच करणे (नॉन-हाऊसिंग लोन्स)

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक स्प्रेड बदलावर मुख्य थकित आणि वितरित न झालेली रक्कम (जर असल्यास) वरील स्प्रेड डिफरन्सची अर्धी रक्कम अधिक कर ज्यात किमान फी आहे 0.5% आणि कमाल 1.50%.

कमी रेट मध्ये स्विच करणे (प्लॉट लोन्स)

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक स्प्रेड बदलावर कन्व्हर्जनच्या वेळी मुख्य थकित आणि वितरित न झालेल्या रकमेच्या (जर असल्यास) 0.5% अधिक कर.

RPLR-NH बेंचमार्क रेट (नॉन-हाऊसिंग लोन्स) आणि संबंधित स्प्रेडवर स्विच करणे

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन जिथे परिणामी इंटरेस्ट रेट समान असतो बेंच-मार्क रेट बदलावर आणि/किंवा स्प्रेड बदलावर शून्य

RPLR-NH बेंचमार्क रेट (नॉन-हाऊसिंग लोन्स) आणि संबंधित स्प्रेडवर स्विच करणे

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन वर जिथे परिणामी इंटरेस्ट रेट कमी आहे बेंचमार्क रेट बदलावर आणि/किंवा स्प्रेड बदलावर मुख्य थकित आणि वितरित न झालेली रक्कम (जर असल्यास) वरील स्प्रेड डिफरन्सची अर्धी रक्कम अधिक कर ज्यात किमान फी आहे 0.5% आणि कमाल 1.50%

कमी रेट मध्ये स्विच करणे (एच डी एफ सी रीच अंतर्गत लोन्स)- परिवर्तनीय रेट

कन्व्हर्जन फी कन्व्हर्जन झाल्यावर प्रत्येक स्प्रेड बदलावर कन्व्हर्जनच्या वेळी प्रिन्सिपल थकित आणि वितरित न झालेल्या रकमेच्या 1.50% पर्यंत (जर असल्यास) + लागू टॅक्स/वैधानिक आकारणी.

एच डी एफ सी मॅक्सव्हान्टेज स्कीममध्ये स्विच करणे

प्रोसेसिंग फी कन्व्हर्जनच्या वेळी एकदा कन्व्हर्जनच्या वेळी थकित लोन रकमेच्या 0.25% + लागू टॅक्स/वैधानिक आकारणी

(*) उपरोक्त कंटेंट वेळोवेळी बदलू शकतो आणि त्याची लेव्ही अशा शुल्काच्या तारखेनुसार लागू होणाऱ्या रेटनुसार असेल.
**शर्ती लागू.
 

होम लोन रिपेमेंट पर्याय

वेतनधारी व्यक्तींसाठी

SURF एक पर्याय ऑफर करते जिथे रिपेमेंट शेड्यूल तुमच्या अपेक्षित उत्पन्न वाढीशी जोडलेले असते. प्रारंभिक वर्षांमध्ये तुम्ही अधिक लोनचा लाभ घेऊ शकता आणि कमी EMI भरू शकता. त्यानंतर, तुमच्या उत्पन्नातील गृहीत वाढी सह रिपेमेंट वाढत जाते.

FLIP तुमच्या रिपेमेंट क्षमतेस अनुरुप एक कस्टमाईज्ड उपाय ऑफर करते जो लोनच्या मुदतीत बदलू शकतो. लोनची रचना अशा प्रकारे केली जाते की सुरुवातीच्या काळामध्ये EMI जास्त असते आणि नंतर उत्पन्नाच्या प्रमाणात ते घटते.

जर तुम्ही निर्माणाधीन प्रॉपर्टी खरेदी केल्यास तुम्हाला सामान्यतः लोनच्या अंतिम डिस्बर्समेंट पर्यंत काढलेल्या लोनच्या रकमेवर आधी इंटरेस्ट सर्व्हिस करावा लागतो आणि त्यानंतर EMI भरावे लागते. पण जर तुम्हाला मुख्य रकमेचे रिपेमेंट पण आधी करायचे असेल तर तुम्ही लोन रक्कम निवडण्याचा पर्याय घेऊ शकता आणि वितरित होणाऱ्या जमा झालेल्या रकमेवर EMI भरणे सुरू करू शकता.

हा पर्याय तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात दरवर्षी EMI वाढवण्याची सुविधा प्रदान करतो ज्यामुळे तुम्हाला लोन रिपेमेंट जलद करता येते.

या पर्यायासह तुम्हाला 30 वर्षांपर्यंतचा दीर्घ रिपेमेंट कालावधी मिळतो. याचाच अर्थ वाढलेली लोन रक्कम पात्रता आणि कमी EMIs.

विविध शहरांमध्ये होम लोन

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय?

avail_best_interest_rates

तुमच्या होम लोनवर मिळवा सर्वोत्तम इंटरेस्ट रेट्स!

loan_expert

आमचे लोन एक्स्पर्ट तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येतील

give_us_a_missed_call

आम्हाला मिस्ड कॉल द्या
+91 9289200017

visit_our_branch_nearest_to_you

तुमच्या नजीकच्या आमच्या शाखेला
भेट द्या

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!

Thank you!

धन्यवाद!

आमचे लोन एक्स्पर्ट लवकरच तुम्हाला कॉल करतील!

ओके

काहीतरी चुकीचे घडले आहे!

कृपया पुन्हा एन्टर करा

ओके

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय का?

फक्त एक मिस्ड कॉल द्या या क्रमांकावर

Phone icon

+91-9289200017

जलद पेमेंट करा

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

अधिक लोकप्रिय

लोन कालावधी

20 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

आरामात

लोन कालावधी

30 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

800 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी*

* हे रेट आजनुसार आहेत,

तुमच्यासाठी काय योग्य आहे याबाबत साशंक आहात का?

Banner
"एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची त्वरित सेवा आणि समजूतदारपणाचे कौतुक करा"
- अविनाशकुमार राजपुरोहित, मुंबई

तुमचे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद

198341
198341
198341
198341
अमॉर्टिझेशन शेड्यूल पाहा

EMI ब्रेक-डाउन चार्ट