कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!
होम लोन पात्रता ही तुमचे मासिक उत्पन्न, वर्तमान वय, क्रेडिट स्कोअर, निश्चित मासिक फायनान्शियल जबाबदारी, क्रेडिट रेकॉर्ड, निवृत्तीचे वय इ. घटकांवर अवलंबून असते. एच डी एफ सी बँक होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या लोनविषयी सर्व तपशील जाणून घ्या आणि मनःशांती मिळवा
सामान्यत: ही कॅल्क्युलेटर केवळ स्वत:ची मदत व्हावी या हेतूने निर्माण केली आहेत. याचे परिणाम तुम्ही पुरविलेल्या गृहितकांसह अन्य काही घटकांवर अवलंबून असतात. आम्ही त्याची अचूकता किंवा तुमच्या परिस्थितीसाठी उपयुक्तता याची हमी देत नाही.
NRI ने निव्वळ उत्पन्न एन्टर करावे.
होम लोन पात्रता ही निकषांचा सेट म्हणून परिभाषित केली जाते ज्यानुसार फायनान्शियल संस्था ठराविक लोन रक्कम प्राप्त करण्यास व त्याची परतफेड करण्यास कस्टमरच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन करते. होम लोन पात्रता ही वय, फायनान्शियल स्थिती, क्रेडिट रेकॉर्ड, क्रेडिट स्कोअर, अन्य फायनान्शियल जबाबदाऱ्या इ. निकषांवर अवलंबून असते.
उदा. जर एखादी व्यक्ती 30 वर्षे वयाची असेल आणि त्याचे एकूण मासिक वेतन ₹30,000 असेल तर त्याला ₹20.49 लाखाचे लोन मिळू शकेल 30 वर्षांच्या कालावधीसाठी ज्याचा इंटरेस्ट रेट 6.90% असेल, मात्र त्याच्याकडे पर्सनल लोन किंवा कार लोन इ. सारख्या इतर कोणत्याही विद्यमान फायनान्शियल जबाबदाऱ्या नसाव्यात.
हाऊसिंग लोन पात्रता प्रामुख्याने व्यक्तीच्या उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेवर अवलंबून असते. वय, फायनान्शियल स्थिती, क्रेडिट रेकॉर्ड, क्रेडिट स्कोअर, इतर फायनान्शियल जबाबदाऱ्या इ. सारख्या होम लोनची पात्रता निर्धारित करणारे इतर घटक आहेत.
होम लोन साठी पात्रता याद्वारे वाढविली जाऊ शकते
एच डी एफ सी बँकेचे पात्रता कॅल्क्युलेटर ऑनलाईन हाऊसिंग लोनची पात्रता तपासण्याची सुविधा प्रदान करते.
तुम्हाला एकदा का तुमची पात्रता आणि कॅल्क्युलेटर वापरून EMI रक्कम मिळाल्यानंतर, तुम्ही एच डी एफ सी बँक द्वारे सहजपणे तुमच्या घरातून आरामात होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता.
एच डी एफ सी बँकसह होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी, क्लिक करा
जर आम्ही तुमच्याशी संपर्क साधावा असे तुम्हाला वाटत असेल तर कृपया तुमचा तपशील आमच्यासोबत शेअर करा. एच डी एफ सी तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर निवडण्यापूर्वीच प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोनची सुविधा प्रदान करते.
सामान्यत: ही कॅल्क्युलेटर केवळ स्वत:ची मदत व्हावी या हेतूने निर्माण केली आहेत. याचे परिणाम तुम्ही पुरविलेल्या गृहितकांसह अन्य काही घटकांवर अवलंबून असतात. आम्ही त्याची अचूकता किंवा तुमच्या परिस्थितीसाठी उपयुक्तता याची हमी देत नाही.