होम रिनोव्हेशन लोन इंटरेस्ट रेट्स

सर्व रेट्स पॉलिसी रेपो रेट अनुरुप आहेत. वर्तमान लागू रेपो रेट = 6.25%

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक) साठी विशेष होम लोन रेट्स
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन्स करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.45% ते 3.30% = 8.70% ते 9.55%
वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक) साठी स्टँडर्ड होम लोन रेट्स
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन्स करिता* पॉलिसी रेपो रेट + 3.15% ते 3.70% = 9.40% ते 9.95%

*वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हे एच डी एफ सी बँक च्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम (फ्लोटिंग इंटरेस्ट रेट) अंतर्गत लोन्ससाठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंट च्या वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी बँकच्या रेपो रेटसह लिंक केलेले आहेत आणि लोन च्या कालावधीमध्ये परिवर्तनीय आहेत. सर्व लोन्स एच डी एफ सी बँकच्या विवेकबुद्धीनुसार आहेत. वरील लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा

 

*एचडीएफसी बँक कोणत्याही लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (LSPs) कडून कोणताही होम लोन बिझनेस सोर्स करीत नाही.

होम इम्प्रुव्हमेंट लोन कॅल्क्युलेटर

अतिशय सहजतेने एच डी एफ सी बँककडून तुमच्या लोनचा अंदाज मिळवा. 

होम इम्प्रुव्हमेंट फायनान्सिंगसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

लोन मंजुरीसाठी तुम्हाला पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला होम लोन ॲप्लिकेशन फॉर्मसह अर्जदार / सर्व सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे.

हाऊसिंग शुल्क

हाऊस रिनोव्हेशन लोन पात्रता

लोन पात्रता प्रामुख्याने उत्पन्न आणि परतफेड क्षमता यावर अवलंबून असते. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये कस्टमरचे प्रोफाईल, लोन मॅच्युरिटी वेळी वय, लोन मॅच्युरिटी वेळी प्रॉपर्टीचे वय, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्स रेकॉर्ड इ. समाविष्ट आहे. 

महत्त्वाचे घटक निकष
वय 18-70 वर्षे
व्यवसाय वेतनधारी / स्वयं-रोजगारित
राष्ट्रीयत्व निवासी भारतीय
कालावधी 15 वर्षांपर्यंत

स्वयं-रोजगारित व्यक्तींचे वर्गीकरण

स्वयं-रोजगारित व्यावसायिक स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिक (SENP)
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, इंजिनीअर, कंपनी सेक्रेटरी इ. व्यापारी, कमिशन एजंट, कंत्राटदार इ.

सह-अर्जदार जोडल्याने लाभ कसा होतो? *

  • कमाई करणाऱ्या सह-अर्जदारासह जास्त लोन पात्रता

*सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व सह-मालकांनी लोनसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

कमाल फंडिंग**

विद्यमान कस्टमर

₹30 लाखांपर्यंत आणि सहित लोन

रिनोव्हेशन अंदाजित खर्चाचे 100% ( एच डी एफ सी बँकेने मूल्यांकन केल्याप्रमाणे प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या 90% पेक्षा जास्त नसलेल्या लोन / एकूण एक्सपोजरच्या अधीन)

₹30.01 लाखांपासून ₹75 लाखांपर्यंतचे लोन

रिनोव्हेशन अंदाजित खर्चाचे 100% ( एच डी एफ सी बँकेने मूल्यांकन केल्याप्रमाणे प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या 80% पेक्षा जास्त नसलेल्या लोन / एकूण एक्सपोजरच्या अधीन)

₹75 लाखांपेक्षा अधिकचे लोन

रिनोव्हेशन अंदाजित खर्चाचे 100% ( एच डी एफ सी बँकेने मूल्यांकन केल्याप्रमाणे प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या 75% पेक्षा जास्त नसलेल्या लोन / एकूण एक्सपोजरच्या अधीन)

 

नवीन कस्टमर

₹30 लाखांपर्यंत आणि सहित लोन

रिनोव्हेशन अंदाजित खर्चाचे 90%

₹30.01 लाखांपासून ₹75 लाखांपर्यंतचे लोन

रिनोव्हेशन अंदाजित खर्चाचे 80%

₹75 लाखांपेक्षा अधिकचे लोन

रिनोव्हेशन अंदाजित खर्चाचे 75%

 

**एच डी एफ सी बँकेच्या मूल्यांकनानुसार प्लॉटचे बाजार मूल्य आणि कस्टमरच्या रिपेमेंट क्षमतेच्या अधीन.

विविध शहरांमध्ये होम लोन

मानपत्र

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कस्टमरला ऑफर केलेले रेट्स (मागील तिमाही)
भाग आयआरआर एप्रिल
किमा कमाल सरासरी. किमा कमाल सरासरी.
गृहनिर्माण 8.35 12.50 8.77 8.35 12.50 8.77
नॉन-हाऊसिंग* 8.40 13.30 9.85 8.40 13.30 9.85
*नॉन-हाऊसिंग = LAP(इक्विटी), नॉन-रेसिडेन्शियल प्रीमायसेस लोन आणि इन्श्युरन्स प्रीमियम फंडिंग  

हाऊस रिनोव्हेशन लोन लाभ

एंड टू एंड डिजिटल प्रोसेस

4 सोप्या स्टेप्समध्ये लोन मंजुरी.

कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष होम लोन.

सुलभ डॉक्युमेंटेशन

किमान डॉक्युमेंट्स सह अप्लाय करा, वेळ आणि प्रयत्न वाचवा.

24x7 सहाय्य

चॅट, व्हॉट्सॲप वर कधीही, कुठेही आमच्याशी संपर्क साधा!

ऑनलाईन लोन अकाउंट

तुमचे लोन सहजपणे मॅनेज करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा.

प्रमुख वैशिष्ट्ये

अटी व शर्ती

सिक्युरिटी

लोनची सिक्युरिटी सामान्यतः फायनान्स केल्या जात असलेल्या प्रॉपर्टी आणि / किंवा एच डी एफ सी बँकेला आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही कोलॅटरल / अंतरिम सिक्युरिटी वरील सिक्युरिटी इंटरेस्ट असेल.

इतर शर्ती

उपरोक्त सर्व माहिती जागरुकता आणि कस्टमरच्या सोयीसाठी आहे आणि याचा हेतू केवळ एच डी एफ सी बँकेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल सूचक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचा आहे. एच डी एफ सी बँकेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल तपशीलवार माहितीसाठी कृपया जवळच्या एच डी एफ सी बँक शाखेला भेट द्या.

येथे क्लिक करा तुमच्या लोनशी संबंधित महत्त्वपूर्ण अटी व शर्तींसाठी.

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!

Thank you!

धन्यवाद!

आमचे लोन एक्स्पर्ट लवकरच तुम्हाला कॉल करतील!

ओके

काहीतरी चुकीचे घडले आहे!

कृपया पुन्हा एन्टर करा

ओके

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय का?

फक्त एक मिस्ड कॉल द्या या क्रमांकावर

Phone icon

+91-9289200017

जलद पेमेंट करा

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

अधिक लोकप्रिय

लोन कालावधी

20 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

आरामात

लोन कालावधी

30 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

800 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी*

* हे रेट आजनुसार आहेत,

तुमच्यासाठी काय योग्य आहे याबाबत साशंक आहात का?

Banner
"एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची त्वरित सेवा आणि समजूतदारपणाचे कौतुक करा"
- अविनाशकुमार राजपुरोहित, मुंबई

तुमचे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद

198341
198341
198341
198341
अमॉर्टिझेशन शेड्यूल पाहा

EMI ब्रेक-डाउन चार्ट

वर्षप्रारंभिक बॅलन्सEMI*12वार्षिक दिलेला इंटरेस्टवार्षिक दिलेली मुद्दलअंतिम बॅलन्स
125,00,0002,34,9402,16,78818,15224,81,848
224,81,8482,34,9402,15,14419,79624,62,052
324,62,0522,34,9402,13,35121,58824,40,464
424,40,4642,34,9402,11,39623,54324,16,920
524,16,9202,34,9402,09,26425,67523,91,245
623,91,2452,34,9402,06,93928,00023,63,245
723,63,2452,34,9402,04,40430,53623,32,709
823,32,7092,34,9402,01,63933,30122,99,408
922,99,4082,34,9401,98,62336,31722,63,091
1022,63,0912,34,9401,95,33439,60522,23,486
1122,23,4862,34,9401,91,74843,19221,80,294
1221,80,2942,34,9401,87,83747,10321,33,191
1321,33,1912,34,9401,83,57151,36820,81,823
1420,81,8232,34,9401,78,92056,02020,25,803
1520,25,8032,34,9401,73,84761,09319,64,710
1619,64,7102,34,9401,68,31566,62518,98,085
1718,98,0852,34,9401,62,28272,65818,25,427
1818,25,4272,34,9401,55,70279,23817,46,190
1917,46,1902,34,9401,48,52786,41316,59,777
2016,59,7772,34,9401,40,70294,23815,65,539
2115,65,5392,34,9401,32,1681,02,77214,62,767
2214,62,7672,34,9401,22,8621,12,07813,50,689
2313,50,6892,34,9401,12,7121,22,22712,28,462
2412,28,4622,34,9401,01,6441,33,29510,95,167
2510,95,1672,34,94089,5741,45,3669,49,801
269,49,8012,34,94076,4101,58,5297,91,271
277,91,2712,34,94062,0551,72,8856,18,387
286,18,3872,34,94046,3991,88,5404,29,846
294,29,8462,34,94029,3262,05,6142,24,233
302,24,2332,34,94010,7072,24,2330