कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!
एच डी एफ सी बँकचे वैविध्यपूर्ण लोन पोर्टफोलिओ नॉन-हाऊसिंग सेगमेंटच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते. मग ते कमर्शियल प्रॉपर्टीची खरेदी किंवा वैयक्तिक किंवा बिझनेस खर्चासाठी फंड असो, आम्ही विविध प्रकारचे लोन देऊ करतो.
तुम्ही स्वतःच्या मालकीची निवासी किंवा कमर्शियल प्रॉपर्टी गहाण ठेवण्याद्वारे लोन अगेंस्ट प्रॉपर्टी प्राप्त करू शकता. दीर्घ रिपेमेंट टर्म आणि कमी इंटरेस्ट रेट्स यास अन्य कमर्शियल/कंझ्युमर लोन सह तुलना करता एक चांगला पर्याय बनवते. तुम्ही लोन अगेंस्ट प्रॉपर्टीचा वापर वैयक्तिक गरजेपासून बिझनेस गरजेपर्यंत विविध हेतूंसाठी करू शकता.
आमच्या नॉन-रेसिडेन्शियल प्रॉपर्टी लोनसह तुम्ही तुमच्या आवडीचे मग ते ऑफिस, क्लिनिक इ. काहीही असो, कामाचे ठिकाण खरेदी आणि सेट-अप करू शकता किंवा तुमचे सध्याचे ऑफिस रिनोव्हेट करू शकता किंवा त्याचा विस्तार करू शकता. आमच्या नॉन-रेसिडेन्शियल प्लॉट लोन्स सह तुम्ही कमर्शियल प्लॉट देखील खरेदी करू शकता आणि त्याठिकाणी तुमच्या स्वप्नातील ऑफिस उभारू शकता. आमचे एक्स्पर्ट लीगल आणि टेक्निकल काउन्सिलिंग तुम्हाला खरेदीचा योग्य निर्णय घेण्यास मदत करेल.
ऑनलाईन अप्लाय करण्याची सुविधा, सोपे डॉक्युमेंटेशन, सोपी लोन मंजुरीची प्रोसेस, आकर्षक इंटरेस्ट रेट्स आणि कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय यासारखे फीचर्स असल्याने एच डी एफ सी बँकेचे नॉन-हाऊसिंग लोन्स ही एक विवेकी निवड ठरते.
त्यामुळे, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि आम्ही तुम्हाला फायनान्स देण्याची खात्री देतो. कमी वाचा