इंटरेस्ट रेट्स

सर्व रेट्स पॉलिसी रेपो रेट अनुरुप आहेत. वर्तमान लागू रेपो रेट = 6.50%

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारितांसाठी विशेष हाऊसिंग लोन रेट (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक)
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन्स करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.25% ते 3.15% = 8.75% ते 9.65%
वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक) साठी स्टँडर्ड बॅलन्स ट्रान्सफर लोन रेट्स
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन्स करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.90% ते 3.45% = 9.40% ते 9.95%

*वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हे एच डी एफ सी बँकेच्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम (फ्लोटिंग इंटरेस्ट रेट) अंतर्गत लोन्ससाठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंट च्या वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी बँकेच्या रेपो रेटसह लिंक केलेले आहेत आणि लोन च्या कालावधीमध्ये परिवर्तनीय आहेत. सर्व लोन्स एच डी एफ सी बँकेच्या विवेकबुद्धीनुसार आहेत. लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा

 

*एचडीएफसी बँक कोणत्याही लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (LSPs) कडून कोणताही होम लोन बिझनेस सोर्स करीत नाही.

कॅल्क्युलेटर

डॉक्युमेंट्स

होम लोन मंजुरीसाठी तुम्हाला पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला होम लोन ॲप्लिकेशन फॉर्मसह अर्जदार / सर्व सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे.

हाऊसिंग शुल्क

नॉन-हाऊसिंग शुल्क

बॅलन्स ट्रान्सफर लोनसाठी पात्रता

होम लोन पात्रता प्रामुख्याने उत्पन्न आणि परतफेड क्षमता यावर अवलंबून असते. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये कस्टमरचे प्रोफाईल, लोन मॅच्युरिटी वेळी वय, लोन मॅच्युरिटी वेळी प्रॉपर्टीचे वय, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्स रेकॉर्ड इ. समाविष्ट आहे. 

महत्त्वाचे घटक निकष
वय 18-65 वर्षे
व्यवसाय वेतनधारी / स्वयं-रोजगारित
राष्ट्रीयत्व एनआरआय
कालावधी 20 वर्षांपर्यंत*

स्वयं-रोजगारित व्यक्तींचे वर्गीकरण

स्वयं-रोजगारित व्यावसायिक स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिक (SENP)
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, इंजिनीअर, कंपनी सेक्रेटरी इ. व्यापारी, कमिशन एजंट, कंत्राटदार इ.

सह-अर्जदार जोडल्याने लाभ कसा होतो? **

  • कमाई करणाऱ्या सह-अर्जदारासह जास्त लोन पात्रता.
  • सह-अर्जदार म्हणून महिला सह-मालक जोडल्यास कमी इंटरेस्ट रेट.

*केवळ काही व्यावसायिकांसाठी

 

**सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व सह-मालकांनी लोनसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

 

कमाल फंडिंग***
₹30 लाखांपर्यंत आणि सहित लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%
₹30.01 लाखांपासून ₹75 लाखांपर्यंतचे लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 80%
₹75 लाखांपेक्षा अधिकचे लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 75%

 

***एच डी एफ सी बँकेच्या मूल्यांकनानुसार प्रॉपर्टीचे बाजार मूल्य आणि कस्टमरच्या रिपेमेंट क्षमतेच्या अधीन.

विविध शहरांमध्ये होम लोन

मानपत्र

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

अन्य बँक/फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले तुमचे थकित होम लोन एच डी एफ सी बँककडे ट्रान्सफर करणे याला बॅलन्स ट्रान्सफर लोन म्हणतात

कोणताही कर्जदार ज्याचे दुसऱ्या बँक / HFI कडे विद्यमान होम लोन आहे, ज्यामध्ये त्याचा/तिचा 12 महिन्यांचा नियमित पेमेंट ट्रॅक आहे, तो एच डी एफ सी बँकेकडून बॅलन्स ट्रान्सफर लोन घेऊ शकतो.

कस्टमर ला मिळणारा कमाल कालावधी म्हणजे 30 वर्षे किंवा निवृत्तीचे वय, जे एच डी एफ सी बँकेच्या 'टेलिस्कोपिक रिपेमेंट ऑप्शन' अंतर्गत कमी असेल.

बॅलन्स ट्रान्सफर लोन वर लागू इंटरेस्ट रेट्स होम लोन इंटरेस्ट रेट्स पेक्षा भिन्न नाहीत.

होय. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या अंतर्गत तुमच्या बॅलन्स ट्रान्सफर लोनच्या मुख्य आणि इंटरेस्ट घटकांवर कर लाभांसाठी तुम्ही पात्र आहात. दरवर्षी लाभ भिन्न असू शकतात म्हणून, कृपया तुमच्या लोन वरील कर लाभांबद्दल आमच्या लोन सल्लागारांशी संपर्क साधा.

होय, तुम्ही एच डी एफ सी बँककडून बॅलन्स ट्रान्सफर लोनसह ₹50 लाखांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप लोन प्राप्त करू शकता.

तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर लोनकरिता डॉक्युमेंट्स, फी व शुल्कांशी संबंधित चेकलिस्ट https://www.hdfc.com/checklist#documents-charges वर शोधू शकता

होय, ज्या कस्टमर्सनी निर्माणाधीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे ते एच डी एफ सी बँकेकडून बॅलन्स ट्रान्सफर लोन घेऊ शकतात.

कस्टमरला ऑफर केलेले रेट्स (मागील तिमाही)
भाग आयआरआर एप्रिल
किमा कमाल सरासरी. किमा कमाल सरासरी.
गृहनिर्माण 8.35 12.50 8.77 8.35 12.50 8.77
नॉन-हाऊसिंग* 8.40 13.30 9.85 8.40 13.30 9.85
*नॉन-हाऊसिंग = LAP(इक्विटी), नॉन-रेसिडेन्शियल प्रीमायसेस लोन आणि इन्श्युरन्स प्रीमियम फंडिंग  

बॅलन्स ट्रान्सफर लोन लाभ

एंड टू एंड डिजिटल प्रोसेस

4 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन मंजुरी.

कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष होम लोन.

सुलभ डॉक्युमेंटेशन

किमान डॉक्युमेंट्स सह अप्लाय करा, वेळ आणि प्रयत्न वाचवा.

24x7 सहाय्य

चॅट, व्हॉट्सॲप वर कधीही, कुठेही आमच्याशी संपर्क साधा.

ऑनलाईन लोन अकाउंट

तुमचे लोन सहजपणे मॅनेज करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा.

प्रमुख वैशिष्ट्ये

भारतातील अन्य बँक / फायनान्शियल संस्थांकडून घेतलेले तुमचे थकित होम लोन एच डी एफ सी बँककडे ट्रान्सफर करण्यासाठी NRIs, PIOs आणि OCIs ना लोन.

आकर्षक इंटरेस्ट रेट.

कोणतेही छुपे शुल्क नाही.

मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या लोकांसाठी देखील लोन उपलब्ध.

*NRI – अनिवासी भारतीय, PIO – भारतीय वंशाची व्यक्ती आणि OCI – भारताचे परदेशी नागरिक

रिपेमेंटचे पर्याय

ट्रांच आधारित EMI

जर तुम्ही निर्माणाधीन प्रॉपर्टी खरेदी केल्यास तुम्हाला सामान्यतः लोनच्या अंतिम डिस्बर्समेंट पर्यंत काढलेल्या लोनच्या रकमेवर आधी इंटरेस्ट सर्व्हिस करावा लागतो आणि त्यानंतर EMI भरावे लागते. पण जर तुम्हाला मुख्य रकमेचे रिपेमेंट पण आधी करायचे असेल तर तुम्ही लोन रक्कम निवडण्याचा पर्याय घेऊ शकता आणि वितरित होणाऱ्या जमा झालेल्या रकमेवर EMI भरणे सुरू करू शकता. 

अटी व शर्ती

सिक्युरिटी

लोनची सिक्युरिटी सामान्यतः फायनान्स केल्या जात असलेल्या प्रॉपर्टी आणि / किंवा एच डी एफ सी बँकेला आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही कोलॅटरल / अंतरिम सिक्युरिटी वरील सिक्युरिटी इंटरेस्ट असेल.

इतर शर्ती

उपरोक्त सर्व माहिती जागरुकता आणि कस्टमरच्या सोयीसाठी आहे आणि याचा हेतू केवळ एच डी एफ सी बँकेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल सूचक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याचा आहे. एच डी एफ सी बँकेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बद्दल तपशीलवार माहितीसाठी कृपया जवळच्या एच डी एफ सी बँक शाखेला भेट द्या.

येथे क्लिक करा तुमच्या लोनशी संबंधित महत्त्वपूर्ण अटी व शर्तींसाठी.

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!

Thank you!

धन्यवाद!

आमचे लोन एक्स्पर्ट लवकरच तुम्हाला कॉल करतील!

ओके

काहीतरी चुकीचे घडले आहे!

कृपया पुन्हा एन्टर करा

ओके

काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय का?

फक्त एक मिस्ड कॉल द्या या क्रमांकावर

Phone icon

+91-9289200017

जलद पेमेंट करा

लोन कालावधी

15 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

अधिक लोकप्रिय

लोन कालावधी

20 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

आरामात

लोन कालावधी

30 वर्षे

इंटरेस्ट रेट

8.50% p.a.

800 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरसाठी*

* हे रेट आजनुसार आहेत,

तुमच्यासाठी काय योग्य आहे याबाबत साशंक आहात का?

Banner
"एच डी एफ सी हाऊसिंग फायनान्सची त्वरित सेवा आणि समजूतदारपणाचे कौतुक करा"
- अविनाशकुमार राजपुरोहित, मुंबई

तुमचे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद

198341
198341
198341
198341
अमॉर्टिझेशन शेड्यूल पाहा

EMI ब्रेक-डाउन चार्ट